Horoscope Today 22 August 2024 : पंचांगानुसार, आज 22 ऑगस्ट 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास  (Aries Horoscope Today)


स्वाभिमान आणि अहंकार यामधील लक्ष्मण रेषा आज निश्चितच ओळखावी लागेल 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


पडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालावेसे वाटेल 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


यंत्रावर काम करणार्‍यांनी आवश्यक काळजी घ्यावी नाहीतर छोटे अपघात होण्याची शक्यता आहे 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरम गरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही 


सिंह रास (Leo Horoscope Today)


आज आळस सोडावे लागेल त्यामुळे अंग झटकून कामाला लागावे लागेल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


बोलण्यामध्ये एक सुरीपणा न ठेवल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो 


तूळ रास (Libra Horoscope Today)


आपल्या निर्णयावर ठाम राहा. महिलांना वैवाहिक जीवनात जोडीदाराची तडजोड करावी लागेल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुम्हाला जे करायला आवडतं तेच तुम्ही आज करणार आहात. महिलांना प्रसिद्धीचे योग येतील 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


उत्तम ध्येय ठेवलं तर अडचणीचे डोंगर ही पार कराल. पाठीची दुखणी डोके वर काढतील 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज व्यायाम व औषधोपचार यावर भर दिला तर पुढील त्रास वाचेल


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


सावकाश पण हमखास यशावर विश्वास ठेवाल. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे लागेल


मीन रास (Pisces Horoscope Today)


जोडीदाराचा कोणत्याही बाबतीतील थंड प्रतिसाद वादाला कारणीभूत ठरेल


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात असतो तणाव; छोट्या-छोट्या कारणांवरुन उडतात खटके