Horoscope Today 13 September 2024 : पंचांगानुसार, आज 13 सप्टेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज कौटुंबिक सुख मिळेल.मुलांच्या कलेने घ्या.आवडत्या पदार्थाचा  आनंद घ्याल.कटू बोलण्याने दुखवू नका.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज पुढारीपण दिसून येईल . गुप्त शत्रू निर्माण होतात. अध्यात्मिक अनुभव येतील.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


भलते धाडस नको. व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवा.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आनंददायक सहलीचा, मौजमजेचा योग येईन. पती खूष असतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे.धार्मिक कार्यात भाग घ्याल.सासरच्या नातेवाईकांचे आदरातिथ्य करावे लागेल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज दिवसाची सुरवात कंटाळवाणी राहील. कामे रेंगाळतील ,खर्च वाढतील. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


संमिश्र दिवस आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा. धनलाभ होईल. गूढ गोष्टी कडे कल राहील.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


आज नोकरी इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते.प्रकृती च्या तक्रारीकडे लक्ष द्या. नवनवीन ओळखी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आज तब्येतीची काळजी घ्या. व्यायामाचे महत्व पटेल. आर्थिक लाभ होतील. कलाकारांसाठी चांगला काळ.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज इतरांवर तुमचा प्रभाव वाढेल.शत्रू पराभूत होतील.  कितीही नियोजन केले तरी ते आज बदलणार आहे. मन आनंदी राखण्यासाठी सूर्योपासना करा. दमा आणि खोकला यांचा त्रास होऊ शकतो.  


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आज खर्चिक दिवस. विनाकारण आळस आल्यासारखे वाटेल. घरगुती किंवा वाहन दुरुस्तीची कामे निघू शकतील. अडचणीतून मार्ग निघतील.


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज  हितशत्रू  पराभूत होतील. यशश्री प्राप्त होईल. मौजमजा कराल. मोह टाळा.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका