Horoscope Today 12 January 2025 : पंचांगानुसार, आज 12 जानेवारी 2025, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
घरातील सर्वांनाच घर सजवण्यामध्ये आनंद वाटेल घरातील वातावरण आहे आनंदी उत्साही राहील.
वृषभ (Taurus Horoscope Today)
प्रलंबित कामे मार्गी लागतील नवीन घर घ्यायचे असेल त्यांनी विचार करायला हरकत नाही.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज प्रकृतीला जपायला हवे जुने मित्र-मैत्रिणी भेटतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल प्रसिद्धी मिळेल.
सिंह (Leo Horoscope Today)
लेखकांच्या लेखन शैलीमध्ये एक वेगळाच अविष्कार दिसेल महिला प्रेमळ वागणुकीने सर्वांना जिंकून घेतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज तुमची कल्पकता व द्रष्टेपणा चांगला राहील. कला बहरेल.
तूळ (Libra Horoscope Today)
तुम्ही जसे बोलाल तसे वागल्यामुळे मान मिळेल गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाढेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
अति भावनाप्रधान हवी थोड्या मुली स्वभावामुळे इतरांना गोंधळात टाकाल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज भावनाप्रधानता जास्त वाढेल जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
थोड्या थोड्या गैरसमजामुळे ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
व्यवसायात जी कामे हातात घेतलेली आहेत ती फारशी पूर्णत्वाला जाणार नाहीत.
मीन (Pisces Horoscope Today)
महिलांनी आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: