Horoscope Today 10 June 2025: आज 10 जून म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आजचा दिवस फार खास असणार आहे. कारण आज वटपौर्णिमा आहे. त्याचबरोबर, अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आज होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
प्रेम: थोडा रोष टाळाकरिअर: स्पर्धात्मक वातावरणआरोग्य: रक्तदाब वाढू शकतोउपाय: हनुमानजींच्या मंदिरात नारळ अर्पण करा
वृषभ रास (Taurus Horoscope)
प्रेम: नात्यांत विश्वास वाढेलकरिअर: आर्थिक लाभआरोग्य: पचनतंत्राची काळजी घ्याउपाय: रामरक्षा स्तोत्राचा पाठ करा
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रेम: गैरसमज होऊ शकतातकरिअर: योजनांमध्ये बदलआरोग्य: थकवा व डोकेदुखीउपाय: मसूर डाळ दान करा
कर्क रास (Cancer Horoscope)
प्रेम: प्रिय व्यक्तीसोबत संवादकरिअर: नवीन संधीआरोग्य: त्वचारोग संभवउपाय: शिवलिंगावर गंगाजल व दूध अर्पण करा
सिंह रास (Leo Horoscope)
प्रेम: सौम्यता ठेवाकरिअर: महत्त्वाचा निर्णय घ्यालआरोग्य: उष्णतेचा त्रासउपाय: हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण करा
कन्या रास (Virgo Horoscope)
प्रेम: जुन्या आठवणींना उजाळाकरिअर: कामात स्थैर्यआरोग्य: पाठीच्या वेदनाउपाय: शनि मंदिरात तेल अर्पण कराशुभ उपाय : शिवमंदिरात जाऊन तांदूळ व पाण्याचा अभिषेक करा.
तूळ रास (Libra Horoscope)
प्रेम: संबंध मजबूत होतीलकरिअर: नवे प्रोजेक्ट सुरू होतीलआरोग्य: निद्रानाशउपाय: हनुमान चालिसा ३ वेळा पठण करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
प्रेम: प्रेमात नवे वळणकरिअर: परदेशी कामास संधीआरोग्य: ज्वर किंवा थंडीउपाय: गुलाल अर्पण करा हनुमानजींना
धनु रास (Sagittarius Horoscope)
प्रेम: जुने मित्र भेटतीलकरिअर: वरिष्ठांचा सल्ला लाभदायकआरोग्य: मानसिक थकवाउपाय: “ॐ रामदूताय नमः” जप करा
मकर रास (Capricorn Horoscope)
प्रेम: भावनांवर नियंत्रण ठेवाकरिअर: यशाच्या दिशा स्पष्ट होतीलआरोग्य: गुडघ्याचा त्रासउपाय: रुद्राभिषेक करून शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा करा
कुंभ रास (Aquarius Horoscope)
प्रेम: दूरध्वनीद्वारे संभाषणकरिअर: अचानक लाभाची शक्यताआरोग्य: डोळ्यांत त्रासउपाय: हनुमान मंदिरात गूळ अर्पण करा
मीन रास (Pisces Horoscope)
प्रेम: वाद मिटतीलकरिअर: महत्वाचे पत्रव्यवहारआरोग्य: डोकेदुखीउपाय: लाल वस्त्र परिधान करा व मंगलचरण करा.
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381
हेही वाचा :