Horoscope Today 08 September 2024 : पंचांगानुसार, आज 08 सप्टेंबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. महिलांच्या वागण्यामुळे लोक आपलेसे होतील.


वृषभ (Taurus Horoscope Today)


इतरांच्या मनासारखे वागाल त्याचा एक वेगळाच आनंद मिळेल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


बाकीच्यांची साथ चांगली मिळेल, त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही.


कर्क (Cancer Horoscope Today)


तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा लोक फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या.


सिंह (Leo Horoscope Today)


घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल.


कन्या (Virgo Horoscope Today)


कुटुंबाकडे पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांची चिडचिड होईल.


तूळ (Libra Horoscope Today)


घरामध्ये दुरुस्तीची कामं निघतील, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


जोडीदाराशी वाद संभवतात. कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.


धनु (Sagittarius Horoscope Today)


पैशाची थोडी चणचण भासेल, त्यामुळे आर्थिक नियोजन ढासळेल.


मकर (Capricorn Horoscope Today)


परिस्थितीला धीराने तोंड द्यावे लागेल, महिला थोड्या वैतागून जातील.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आधुनिक राहणी आणि नेटनेटके वागणे याची आवड निर्माण होईल.


मीन (Pisces Horoscope Today)


तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहोचावी त्याचा आटोकाट प्रयत्न कराल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक