Maharashtra SSC 10th Result 2025 Live | MSBSHSE 10TH RESULT 2025

Maharashtra SSC 10th Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.


LIVE Maharashtra Board 10th Result 2025: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board SSC Result 2025)

आज महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वर पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करा. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: दहावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.