मुख्यपृष्ठ /  निवडणूक /   देशातील आगामी निवडणुका

UPCOMING Elections 2024 in India news | भारतातील आगामी निवडणुकांच्या बातम्या

2023 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे, या वर्षात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा यासारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. तसंच देशाची सार्वत्रिक म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्यात. पुढील वर्षी मे महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणं अपेक्षित आहे. या निवडणुकीने अठरावी लोकसभा आस्तित्वात येईल. सध्याच्या 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 पर्यंत आहे. कर्नाटकमध्ये अलीकडेच विधानसभा निवडणूक पार पडली. तिथे काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकाही होऊ शकतात. निवडणुकीशी संबंधित सर्व अपडेट्स साठी हे पेज बुकमार्क करा.
S. No. राज्य सध्याचा कालावधी वर्ष एकूण विधानसभा मतदारसंघ एकूण लोकसभा मतदारसंघ एकूण राज्यसभा
1 Mizoram 18 Dec 2018 - 17 Dec 2023 2023 40 1 1
2 Chhattisgarh 04 Jan 2019 - 03 Jan 2024 2023 90 11 5
3 Madhya Pradesh 07 Jan 2019 - 06 Jan 2024 2023 230 20 11
4 Rajasthan 15 Jan 2019 - 14 Jan 2024 2023 200 25 10
5 Telangana 17 Jan 2019 - 16 Jan 2024 2023 119 17 7
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.