या देशांमध्ये महिलांना मूलभूत अधिकार नाहीत
उत्तर कॉरोलिनामध्ये महिलांच्या कपड्यांवरून कडक कायदे आहेत. या देशात महिलांना आपले संपूर्ण शरीर कपड्यांनी झाकावे लागते. येथे शेर्लोटमध्ये महिलांना १६ किलोपर्यंतच्या वजनाचे कपडे परिधान करावे लागातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइराणमध्ये कोणत्याही महिलेला क्रिडा क्षेत्रात आपले नशीब आजमावता येत नाही. इराणमध्ये शिया मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. या देशातील महिलांना विश्व कप पाहण्याचीही बंदी आहे.
सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार नाही. जर एखादी महिला वाहन चालवताना दिसल्यास तिच्यावर कडक कारवाई केली जाते.
इटलीमधील कोणतीही आजारी महिला फॅक्ट्रीमध्ये काम करू शकत नाही. एक विकसित देश असूनही इथे महिलांना योग्य अधिकार नाहीत. विशेष म्हणजे, जर एखादी महिला कमी सुंदर असेल, तरीही तिला काम करण्यास सक्त मनाई आहे.
येमेन या इस्लामिक देशात शरियत कायदा लागू आहे. त्यामुळे येथील महिलांना पुरुषांपेक्षा कमी अधिकार प्राप्त आहेत.
अमेरिकेतील संयुक्त राज्य मिसौरीमध्या महिलांना चक्क अंडरगारमेंट परिधान करण्यास बंदी आहे. जर या नियमाचे कोणत्याही महिलेने उल्लंघन केल्यास तिच्यावर कडक कारवाई होते.
जगभरात महिलांच्या सन्मानावर पुष्कळ चर्चा होते. महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळायलाच पाहिजेत, यासाठी अनेक देश आग्रही असतात. महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळायला हावेत, यावर सर्वच देशांचे एकमत असते. पण जगातील काही देश असेही आहेत, जिथे महिलांना आजही स्वातंत्र्य नाही. आज आम्ही जगातील सात देशांची माहिती देणार आहोत, जेथे महिलांवर आजही अन्याय होतात.
वॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. पण येथील महिलांना मतदानाचा अधिकार नाही. हा देश इटलीतील रोममध्ये आहे.(सर्व फोटो प्रतिनिधिक आहेत.)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -