जगातील सर्वात सुंदर पाच पर्यटनस्थळं
भारताच्या अगदी शेजारी असलेल्या भुतानचं सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करते. जगातील अन्य पर्यटनस्थळांपेक्षा या देशात खूप स्वस्त खाण्या-जेवण्याचा खर्च आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबल्गेरिया हा युरोपमधील सुंदर देशांपैकी एक आहे. इतर देशांच्या तुलनेत बल्गेरियामध्ये राहण्या आणि खाण्याचा खर्च कमी आहे.
व्हिएतनाम हा देशही जगातील सुंदर देशांपैकी एक आहे. या ठिकाणचे हिरवे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.
कंबोडिया हा देश तुलनेने दुर्लक्षित असला तरी खूप सुंदर पर्यटनस्थळं या देशात आहेत.
हिवाळ्यात फिरायला जायचं असेल तर थायलंड हा एक उत्तम पर्याय आहे. या देशात थाई जेवणासोबतच थाई मसाजही अनुभवता येतो.
हिवाळ्यात पर्यटक नवनवीन पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जगातील पाच सुंदर पर्यटनस्थळांबद्दल माहिती देणारे काही फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -