अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचा शाही विवाह इटलीच्या व्हेनिस शहरात होत आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/jeffbezos

हा भव्य विवाहसोहळा 24 ते 28 जून 2025 दरम्यान पार पडणार आहे.

Image Source: instagram/jeffbezos

स्थानिकांनी लग्नाला विरोध केला. ‘No Space for Bezos’ अशी मोहीम राबवण्यात आली.

Image Source: instagram/jeffbezos

मुळ ठिकाण बदलून आता लग्न आर्सेनल या ऐतिहासिक आणि सुरक्षित ठिकाणी होणार आहे.

Image Source: instagram/jeffbezos

या लग्नावर सुमारे 400 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

Image Source: google

लग्नासाठी 90 खासगी जेट आणि 30 वॉटर टॅक्सीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Image Source: google

पाहुण्यांसाठी Aman Venice, Gritti Palace यांसारखी आलिशान हॉटेल्स बुक केली आहेत.

Image Source: google

लॉरेन सांचेझ 12 कोटींचा खास लेहेंगा घालणार आहे.

Image Source: google

साखरपुड्यावेळी जेफने तिला गुलाबी हिऱ्याची 3-5 दशलक्ष डॉलर्सची अंगठी दिली होती.

Image Source: google

बिल गेट्स, एलोन मस्क, केटी पेरी यांसारखे दिग्गज पाहुणे लग्नाला उपस्थित राहणार.

Image Source: google