लढाऊ विमानांचे मायलेज किती असते?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

लढाऊ विमाने ही विशेष विमाने आहेत जी हवाई लढाई आणि शत्रूविरुध्द संरक्षणासाठी बनवली जातात.

Image Source: Google

ही शत्रूच्या विमानांना लक्ष्य करतात आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र हल्ले देखील करू शकतात.

Image Source: Google

लढाऊ विमानांचे मायलेज त्याचा आकार, वजन, इंधनाची आवश्यकता आणि मॅाडेलवर अवलंबून असते.

Image Source: Google

ही प्रामुख्याने जेट ए किंवा जेट ए-1 रॅाकेल इंधन वापरतात.

Image Source: Google

अहवालांनुसार, एक मध्यम आकाराचे लढाऊ विमान एका तासात सुमारे 3000 लिटर इंधन वापरते.

Image Source: Google

याशिवाय, F-16 विमान एका तासात अंदाजे 3,028 लिटर इंधन वापरते.

Image Source: Google

तर F-35 एका तासाला अंदाजे 5,678 लिटर इंधन वापरते.

Image Source: Google