लेबनॉन आणि इस्रायलमध्ये नेमकं अंतर किती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

इस्रायल आणि लेबनॉन भौगोलिकदृष्ट्या एकमेकांचे शेजारी देश आहेत.

Image Source: pexels

दोनही देश एकमेकांच्या उत्तर-दक्षिण दिशेला आहेत.

Image Source: pexels

दोन्ही देश परस्पर सुमारे 79 किलोमीटरची जमिनीची सीमा वाटून घेतात.

Image Source: pexels

तेल अवीव (इस्रायल) आणि बेरूत (लेबनॉन) यांच्यातील सरळ अंतर केवळ 210 किमी आहे.

Image Source: pexels

संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेली 'ब्लू लाइन' यांच्या दरम्यानची अनौपचारिक आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

Image Source: pexels

युद्धा आणि तणावामुळे दोन्ही देशांमध्ये कोणताही थेट रस्ता, रेल्वे किंवा हवाई संपर्क नाही.

Image Source: pexels

सीमेवर इस्त्रायलने सुरक्षेसाठी सिमेंटची भिंत आणि सेन्सर लावले आहेत.

Image Source: pexels

इस्रायलच्या वायुसेनेने दक्षिणी लेबनॉनमधील टायर आणि नबातियेह येथे भीषण हवाई हल्ले केले आहेत.

Image Source: pexels

इस्रायलने लिटानी नदीवरील सात महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करून हिजबुल्लाची पुरवठा व्यवस्था थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

Image Source: pexels