जगात सर्वात जास्त पगार देणारा देश कोणता?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

जगात अनेक असे देश आहेत, जिथे खूप चांगला पगार मिळतो.

Image Source: pexels

या देशांतील नागरिकांना जास्त पगारासाठी परदेशात जाण्याची गरज नसते...

Image Source: pexels

पण तुम्हाला माहितीय का? जगातील सर्वाधिक पगार देणारा देश कोणता?

Image Source: pexels

जगात सर्वाधिक वेतन देणारा देश, लक्झेंबर्ग (Luxembourg) आहे

Image Source: pexels

लक्झेंबर्गमध्ये लोकांचं सरासरी वार्षिक वेतन 81064 युरो म्हणजेच, अंदाजे 72 लाख रुपये आहे.

Image Source: pexels

लक्झेंबर्ग व्यतिरिक्त, सर्वाधिक वेतन देणाऱ्या देशांच्या यादीत स्वित्झर्लंडचाही समावेश आहे.

Image Source: pexels

स्वित्झर्लंड व्यतिरिक्त, डेन्मार्क, आयर्लंड, बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्ये देखील जगात सर्वाधिक वेतन मिळतं.

Image Source: pexels

डेन्मार्कमध्ये लोकांचं सरासरी वार्षिक वेतन अंदाजे 67604 युरो आहे.

Image Source: pexels

जगामध्ये सर्वात कमी वेतन बल्गेरियात मिळते.

Image Source: pexels