महिलांनी त्यांच्या पर्समध्ये पेपर स्प्रे नेहमी ठेवावा.

एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर लेझर टॉर्च वापरल्यास त्याला काही काळ दिसणं बंद होतं.

सेफ्टी अलार्म: याच्या मोठ्या आवाजानेच समोरचा माणूस घाबरुन जातो.

फोल्डेबल रॉड: याच्या मदतीने तुम्ही शत्रूवर हल्ला करू शकता.

स्टन गन: ही इलेक्‍ट्रॉनिक गन आहे, जी दाबली की त्यातून तारा निघतात.