हिवाळा चालू झाला आहे



थंडीमुळे फुलाबी वारे देखील वाहू लागले आहेत



थंडीच्या काळात आपली स्किन ड्राय होते



थंडीच्या दिवसात आपल्याला तहान देखील कमी लागते, त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी होते



अशातच आपली त्वच्या कोरडी पडते



त्वचा मुलायम ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो
दुधाची साय आपण चेहऱ्याला लावू शकतो



दुधाची साय आपण चेहऱ्याला लावू शकतो ,त्वच्या जास्त कोरडी पडल्यास खोबरेल तेल चेहऱ्याला लावणं फायदेशीर ठरत



बदाम तेल आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वच्या मुलायम होते



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.