हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानलं जातं.

तसेच तुळशी लक्ष्मीचं स्वरुप असल्याचं देखील म्हटलं जातं.

पण एकादशीच्या दिवशी तुळशीचा पानं तोडू नये असं म्हटलं जातं.

असं केल्यानं लक्ष्मीचा अपमान होतो असं सांगितलं जातं.

असं केल्यानं लक्ष्मीचा अपमान होतो असं सांगितलं जातं.

तुळस ही भगवान विष्णुला अतिशय प्रिय असते असं म्हटलं जातं.

तसेच नैवेद्य दाखवताना देखील तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.

एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडल्यानं आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातं.

तसेच एकादशीच्या दिवशी तुळस तोडल्याने कमीत कमी अकरा वर्षांसाठी समस्या निर्माण होतात असं देखील म्हटलं जातं.

एकादशीच्या दिवशी तुळशीचा पानं तोडल्याने विष्णुंचा अपमान होतो असं देखील म्हटलं जातं.