तज्ञ सांगतात की पक्षी दोन्ही डोळे बंद करून झोपत नाहीत.(Photo Credit : Unsplash)



तर ते झोपताना आपला एक डोळा उघडा ठेवतात. (Photo Credit : Unsplash)



तो एक डोळा उघडा ठेवल्याने त्यांचा अर्धा मेंदू कार्यक्षम असतो. (Photo Credit : Unsplash)



अर्धा मेंदू कार्यरत राहिल्याने त्याच्या मदतीने ते फांदी आणि तारेवर झोपलेले असताना आपलं संतुलन हलू देत नाहीत. (Photo Credit : Unsplash)



चिमणी कधीही पूर्णपणे झोपत नाही. (Photo Credit : Unsplash)



त्या कायम अर्ध झोपेत असतात. (Photo Credit : Unsplash)



यासोबतच पक्षांचे पाय असे बनलेले असतात की, (Photo Credit : Unsplash)



ते जिथे बसतील तिथे त्यांची घट्ट पकड बसते. (Photo Credit : Unsplash)



घुबड एकमात्र असा पक्षी आहे जो आपले दोनही डोळे बंद करून झोपतात. (Photo Credit : Unsplash)