साऊथ परिचित अभिनेता महेश बाबू हे नाव तुम्ही ऐकलेच असेल

या अभिनेत्याचे चाहते त्याच्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या प्रेमात आहेत.

टॉलीवूड प्रिन्स या नावाने त्यांना ओळखले जाते.

जाणून घ्या किती शिक्षण झाले आहे महेश बाबू यांचे

सेंट्स बीड्स एंग्लो इंडियन स्कुल मधून झाले महेश बाबू यांचे शिक्षण झाले.

त्यानंतर चेन्नईच्या लोयोला कॉलेज मधून पदवी पूर्ण केली.

पदवी नंतर महेश बाबू यांनी अभिनयाची ट्रेनिंग घेतली.

राजा कुमारुद मधून अभिनेत्याने डेब्यू केला.

महेश बाबू चार वर्षाचे असताना त्यांनी चाईल्ड आर्टिस्टच्या रूपाने देखील काम केले होते.

अभिनेत्याचा तेलगू चित्रपट पोकरीने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली.