फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही लोक वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या फळांचा समावेश डाएटमध्ये नक्की करा संत्रीचे ज्यूस दररोज सकाळी ब्रेकफास्ट करताना तुम्ही प्यावा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील सफरचंद या फळामध्ये पॉलीफिनोल्स असते ज्यामुळे वजन कमी होते पपई सुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपईमध्ये असणाऱ्या अँटिओबेसिटी या गुणामुळे वजन कमी होते अननस या फळामध्ये गॅलिक अॅसिड असते अननसातील गॅलिक अॅसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात