Vivo ने Vivo Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीसह 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. Vivo Y30 5G चा फ्रंट कॅमेरा 8MP आहे. यात 50MP कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे.