Image Source: (Photo Credit : facebook)

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

अनुष्का सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने गोड बातमी सांगितली आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

अद्याप अभिनेत्रीने किंवा विराट कोहलीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

या व्हिडीओमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. (Photo Credit : facebook)

Image Source: (Photo Credit : facebook)

विराट आणि एबी डिव्हिलियर्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत. (Photo Credit : facebook)