कुणालचा जन्म 25 मे 1983 रोजी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे झाला.(Photo credit: Manav Manglani)
अभिनेता रवी खेमू आणि ज्योती खेमू हे त्याचे आई वडील. कुणाल हा त्या कुटुंबातील मोठा मुलगा आहे(Photo credit: Manav Manglani)
तर त्याला करिश्मा खेमू नावाची एक लहान बहीण आहे.(Photo credit: Manav Manglani)
सुरुवातीच्या काळात ते श्रीनगरमध्ये कुटूंब राहिलेनंतर बर्नहॉल स्कूल श्रीनगरमधून प्राथमिक शिक्षण घेतले. (Photo credit: Manav Manglani)
1990 च्या अशांततेनंतर ते जम्मूमध्ये स्थलांतरित झाले.(Photo credit: Manav Manglani)
नंतर त्याचे कुटुंब ते मुंबईतील मीरा रोड भागात राहिले.(Photo credit: Manav Manglani)
मीरा रोड येथील दालमिया हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण आणि विलेपार्ले येथील SVKM च्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले.(Photo credit: Manav Manglani)
कुणाल खेमू आता मुंबईतील खार येथे राहतो.(Photo credit: Manav Manglani)