विक्रांत मॅसी आणि शीतल यांनी वर्सोव्यातील त्यांच्या घरीच विवाह केला आहे

विक्रांत आणि शीतलच्या कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे काही मित्र उपस्थित होते.

दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाची तारीख ठरवली होती

विक्रांतने नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या व्हॅलेंटाईन प्लॅनबद्दल बोलताना शीतलबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

विक्रांत मॅसी आणि शीतल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

डिसेंबर 2019 मध्ये या दोघांची एंगेजमेंट झाली आहे.

लग्नानंतर दोन्ही कुटुंब खूप आनंदी आहेत.