तामिळ अभिनेत्री याशिका आनंदने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत. याशिका आनंदने बोल्ड फोटो पोस्ट केलेत. याशिकाच्या अदा नेटकऱ्यांना भावल्या आहेत. याशिकाचा बोल्ड लूक याशिका आनंदच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा याशिका आनंद सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. याशिका आनंदने 2016 मध्ये चित्रपटामध्ये पदार्पण केलेय.