बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या...

बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या...

पहिला दिवस

2.25 कोटी

दुसरा दिवस

3.25 कोटी

तिसरा दिवस

4.50 कोटी

चौथा दिवस

3.02 कोटी

पाचवा दिवस

2.65 कोटी

सहावा दिवस

2.55 कोटी

सातवा दिवस

2.45 कोटी

एकूण कमाई

20.67 कोटी

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा बहुचर्चित 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

आठवड्याभरात या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.