बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर चित्रपटांपेक्षा तिच्या टोन्ड फिगर आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.



या ताज्या फोटोंमध्ये, वाणी कपूरने लाल रंगाचा हेवी लेहेंगा घातला आहे, ज्यावर लाल मोत्यांनी काम केले आहे.



तिने डीपनेक स्लीव्हलेस मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे आणि तिच्या हातात दुपट्टा गुंडाळला आहे.



त्याचबरोबर गळ्यात अतिशय सुंदर हिरव्या रंगाचा डायमंड नेकपीस नेण्यात आला असून, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



वाणी कपूरने हा लूक FDCI इंडिया Couture वीक 2023 मध्ये सादर केला.



गेल्या वर्षी वाणीचा शमशेरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.



वाणीनं तिच्या या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. वाणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.