समंथा निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा आनंद घेताना दिसते.
पुष्पा चित्रपटातील आयटम सॉंगनंतर समंथा देशभरात प्रसिद्ध झाली.
समंथा साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने हिंदी वेब सीरीजमध्येही काम केलंय.
समंथाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
सर्व फोटो इन्स्टाग्राम- samantharuthprabhuoffl