टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद कायम चर्चेत उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल तिचे हटके लूक्स अनेकांना आवडतात ती विविध ड्रेसेसमध्ये फोटोशूट करत असते. हे सारे फोटो ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या अदांनी सोशल मीडियावर तिचे फॅन्स कायम घायाळ होतात. बोल्ड अदा दाखवण्यात उर्फीचा हातखंडा आहे. प्रत्येक नवीन ड्रेससह उर्फी हटके आणि बोल्ड अदा दाखवत असते. उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले आहे. पण तिच्या फोटोंवर तितकेच लाईक्स आणि कमेंट्स पडत असतात.