रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.
मात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे.
या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.
निक्कीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नाही,
परंतु ती तिच्या नवीन लूकमुळे सोशल मीडियावर दररोज वर्चस्व गाजवते.
अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत राहते.
आता पुन्हा एकदा निक्कीने तिचा एक खास लूक शेअर केला आहे
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक शेअर केली आहे.
यामध्ये तीने ब्लॅक ब्रालेट आणि पॅन्ट परिधान केलेली दिसत आहे