तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी तुम्हाला पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल
मलाही बीकेसीतील सभेत जाऊन हिंदुत्वाचे विचार ऐकायचे होते
देशातील सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरु
उद्या सरकारला शंभर दिवस होतील त्यात 90 दिवस दिल्लीवारी
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी सरकारची अवस्था
अमित शाह देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री
माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतोय, भाजप आणि शिवसेनेचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री करायचा असं ठरलं होतं
आजपर्यंत आनंद दिघे कधी आठवले नाहीत, दिघे एकनिष्ठ होते, आजच कशी दिघेंची आठवण झाली?
शिवसैनिकांना धमकावण्याचं काम सुरु, जर शिवसैनिकांवर अन्याय कराल तर तो सहन करणार नाही
देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरु