मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार
तुम्हाला लाज नाही का वाटली मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला?
नवी मुंबई विमानतळाला तुम्हीच बाळासाहेबांचं नाव द्यायला सांगितलं, दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या बैठकीतून तुम्ही निघून गेलात
दाऊदचा हस्तक होण्याऐवजी मी मोदींचा हस्तक होणं पसंत करेन
एकनाथ शिंदे हा दिलदार माणूस आहे, शिवसेनेचा पाईक आहे
पंतप्रधानांनी देशाचं नाव जगात पोहोचवलं, मोदींची भुरळ जगाला आहे
ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे
आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला
मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो,बाकी कुणीही नाही
आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा