भिंतीवर बुरशी का लागते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_28.jpg

घराच्या भिंतींवर काळे, हिरवे किंवा पांढऱ्या रंगाचे डाग अनेकदा बुरशीमुळे दिसतात.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

ओलावा आणि कमी हवा असलेल्या ठिकाणी तिच्या वाढीचा धोका अधिक असतो.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

भिंतीवर जास्त ओलावा असल्याने बुरशी वाढते.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

पावसाळ्यात ही समस्या अधिक होते.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

भिंतीतून पाणी झिरपत असेल तरीही बुरशी लागते.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

खोलीत हवेचे योग्य वेंटिलेशन नसणे हेही भिंतीवर बुरशी होण्याचे एक कारण आहे.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

भिंत कोरडी आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

खोलीत हवा ये-जा करण्यासाठी जागा ठेवा.

Image Source: https://cdn.abplive.com/onecms/images/template_29.jpg

पाण्याची गळती असेल तर ती लवकर दुरुस्त करून घ्या.