मांजरे पायावरच का पडतात?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

मांजरांना तुम्ही झाडांवरून बाल्कनीतून आणि भिंतीवरून उड्या मारताना पाहिले असेलच

Image Source: pexels

बऱ्याचदा मांजरे त्यांच्या पायावरच पडतात, चला तर मग जाणून घेऊया असे का होते

Image Source: pexels

मांजरांमध्ये कॅट राइटिंग रिफ्लेक्स नावाची क्षमता असते

Image Source: pexels

जे मांजरांना योग्य दिशेने पाय ठेवण्यास आणि उतरण्यास मदत करते

Image Source: pexels

यांची हाडे फार लवचिक असतात, ज्यामुळे ते पडतानाही तोल सांभाळू शकतात.

Image Source: pexels

मांजरांच्या आतील कान त्यांना हवेतील शरीराची दिशा ओळखण्यास मदत करतात

Image Source: pexels

त्यांची शेपूट संतुलन राखायला आणि शरीराला वळण द्यायला मदत करते.

Image Source: pexels

जेव्हा मांजर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारते, तेव्हा ती तिचे पाय आखडते.

Image Source: pexels

ती असे यासाठी करते की शरीराचा समतोल राखला जावा

Image Source: pexels