मुख्य निवडणूक आयुक्तांचा पगार किती असतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

भारतीय निवडणूक आयोग हे भारतातील स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठीची एक घटनात्मक संस्था आहे

Image Source: PTI

सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत.

Image Source: PTI

ज्ञानेश कुमार 1988 सालच्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत

Image Source: PTI

पण तुम्हाला माहित आहे का की मुख्य निवडणूक आयुक्तांचे वेतन किती आहे चला जाणून घेऊया

Image Source: Pexels

निवडणूक आयोगाच्या प्रमुखांचे मासिक वेतन अडीच लाख रुपये असते

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त इतर भत्ते आणि सवलती देखील मिळतात

Image Source: PTI

ज्यात (DA), (HRA), सरकारी निवास, गाडी आणि ड्रायव्हरची सुविधा देखील समाविष्ट आहे.

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा देखील मिळतात.

Image Source: Pexels

अधिकृत दौऱ्यांसाठी हवाई प्रवासाकरिता प्रवास भत्ता मिळतो

Image Source: Pexels

निवृत्तीनंतर पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि इतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळतात.

Image Source: Pexels