जगातील सर्वात वेगवान साप कोणता? जाणून घ्या

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Pexels

जगात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आढळतात.

Image Source: Pexels

काही साप इतके विषारी असतात की त्यांचा तावा काही क्षणातच माणसाचा जीव घेऊ शकतो.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहित आहे का की सर्वात वेगवान साप कोणता आहे?

Image Source: Pexels

चला तर मग जाणून घेऊयात जगातील सर्वात वेगवान साप कोणता आहे?

Image Source: Pexels

साइडविंडर हा साप पृथ्वीवरील सर्वात वेगाने हालचाल करणारा साप आहे.

Image Source: Pexels

हा साप ताशी २९ किलोमीटरच्या वेगाने सरपटू शकतो.

Image Source: Pexels

हा पिट वायपर प्रजातीतील एक साप असून, तो मेक्सिको आणि अमेरिकेच्या नैऋत्येकडील वाळवंटी भागात आढळतो.

Image Source: Pexels

तसेच, ब्लॅक मांबा सापही झपाट्याने हालचाल करणारा साप असून त्याचा वेग ताशी 19 किलोमीटर आहे.

Image Source: Pexels

अत्यंत वेगवान आणि धोकादायक असा ब्लॅक मांबा साप आफ्रिकेच्या सहारा भागात आढळतो.

Image Source: Pexels

इतर सापांमध्ये किंग कोब्राचाही समावेश होतो, ज्याची हालचालीची गती ताशी 19 किलोमीटर आहे.

Image Source: Pexels