एक मिग-21 ची किंमत किती आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pti

मिग-21 भारतीय वायुसेनेचे एक जुने आणि प्रसिद्ध लढाऊ विमान आहे

Image Source: pti

हे देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते, ज्याने भारताच्या अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Image Source: pti

ते विमान गेल्या 60 वर्षांपासून भारतीय वायुसेनेच्या सेवेत होते

Image Source: pti

नुकतेच 26 सप्टेंबर 2025 रोजी मिग-21 अधिकृतपणे सेवानिवृत्त झालंय

Image Source: pti

याचा निरोप समारंभा चंदीगड येथे पार पडलाय.

Image Source: pti

अशा परिस्थितीत, चला जाणून घेऊया की एक मिग-21 ची किंमत किती आहे.

Image Source: pti

मीग-21 चे अनेक विविध प्रकार बनले आहेत, ज्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

Image Source: pti

एका जुन्या MiG-21Bis ची किंमत अंदाजे 3.32 कोटी रुपये आहे.

Image Source: pti

नवीनतम MiG-21Bis ची किंमत अंदाजे 10.10 कोटी रुपये आहे.

Image Source: pti

नवीनतम MiG-21Bis ची किंमत सुमारे 10.10 कोटी रुपये आहे.

Image Source: pti