सर्वात स्वस्त दारू कोणत्या देशात मिळते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

भारतासह जगभरातील लोक शौक म्हणून मद्यपान करतात.

Image Source: pexels

मीडिया रिपोर्टनुसार, भारतात सुमारे 11 टक्के लोक मद्यपान करतात.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? जगातील सर्वात स्वस्त दारू कोणत्या देशात मिळते?

Image Source: pexels

आशिया खंडातील एक देश असलेल्या, व्हिएतनाममध्ये जगातील सर्वात स्वस्त दारू मिळते.

Image Source: pexels

व्हिएतनाममध्ये सर्वात स्वस्त दारू फक्त 35 रुपयांत मिळते.

Image Source: pexels

युक्रेन स्वस्त दारू मिळण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे, इथे मद्याची किंमत 45 रुपये आहे.

Image Source: pexels

आणि त्यानंतर सर्वात स्वस्त दारू आफ्रिकेतील झांबियामध्ये मिळते.

Image Source: pexels

झांबियात दारूची किंमत फक्त 75 रुपये आहे.

Image Source: pexels

त्यानंतर मेडागास्करचा नंबर लागतो, जिथे दारूची किंमत सुमारे 78 रुपये आहे.

Image Source: pexels