वीज लागल्यास सर्वात आधी काय करावे?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pixabay

इलेक्ट्रिक शॉक किती गंभीर आहे, हे करंट किंवा व्होल्टेजवर अवलंबून असते.

Image Source: ppixabay

वीज पडल्यास तुमचा जीवही जाऊ शकतो, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

Image Source: pixabay

चला तर मग, करंट लागल्यास काय करावे हे जाणून घेऊयात.

Image Source: pixabay

शक्य असल्यास, वीज पुरवठा बंद करा. नसेल तर, जखमी व्यक्तीला तिथून दूर घेऊन जा.

Image Source: pixabay

पुठ्ठा, प्लास्टिक किंवा कोरड्या कपड्यानेच विजेचा स्विच बंद करा.

Image Source: pixabay

जर जखमी व्यक्ती श्वास घेत नसेल, हालचाल करत नसेल आणि त्याची नाडी लागत नसेल, तर तुम्ही त्वरित CPR (सीपीआर) द्यायला सुरुवात करा.

Image Source: pixabay

जखमी व्यक्तीचे कपडे काढू नका, त्याच्या जळालेल्या भागावर पट्टी किंवा स्वच्छ कपडा ठेवा, तसेच, ब्लँकेट आणि टॉवेल वापरू नका.

Image Source: pixabay

जखमी व्यक्तीला थंडी वाजू नये म्हणून त्याचे हात आणि पाय चोळत राहा.

Image Source: pixabay

जर व्यक्तीला शुद्ध नसेल, तर त्याला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.

Image Source: pixabay