तुम्हाला माहित आहे का चंद्राचे तापमान किती?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

अलीकडे अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक आश्चर्यकारक शोध लावला आहे.

Image Source: pexels

नासाच्या माहितीनुसार आता पृथ्वीजवळ एक नव्हे तर दोन चंद्र आहेत.

Image Source: pexels

यात असे सांगितले आहे की, पृथ्वीच्या भोवती आता चंद्रासोबत आणखी एक साथी फिरत आहे.

Image Source: pexels

हा चंद्रासारखा दिसतो आणि सध्या खऱ्या चंद्राचा तात्पुरता साथीदार बनला आहे.

Image Source: pexels

शास्त्रज्ञांनी 2025 PN7 नावाच्या एका लघुग्रहाचा शोध लावला आहे. याचा आकार 18 ते 36 मीटरपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का, चंद्राचे तापमान किती आहे?

Image Source: pexels

चंद्राचे तापमान अत्यंत बदलते असते. तिथे दिवस आहे की रात्र यावर तापमान अवलंबून असते.

Image Source: pexels

दिवसा सूर्याची किरणे चंद्रावर पडतात तेव्हा चंद्राचे तापमान साधारणपणे 127 अंश सेल्सियसपर्यंत वाढते.

Image Source: pexels

रात्रीच्या वेळी हे तापमान -173 अंश सेल्सियस किंवा त्याहून खाली जाते.

Image Source: pexels