आपल्या पृथ्वीचा आकार चपटा आहे का?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

बालपणापासूनच आपण पुस्तकांमध्ये हे वाचले आहे की पृथ्वीचा आकार गोल आहे

Image Source: pexels

पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते की पृथ्वी गोल नसून सपाट आहे

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊ की पृथ्वी खरंच सपाट आहे का?

Image Source: pexels

वस्तुतः पृथ्वी पूर्णतः गोल नाही आणि पूर्णतः चपटीही नाही

Image Source: pexels

वस्तुतः पृथ्वी जीओड आकारची आहे, म्हणजे पृथ्वी गोल आहे, पण पूर्णपणे गोल नाही.

Image Source: pexels

पृथ्वीचा काही भाग उंचवटा असलेला दिसतो, तर काही सपाट दिसतो.

Image Source: pexels

या विज्ञानानुसार यामागे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे.

Image Source: pexels

वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवर विषुववृत्ताच्या आसपासचा काही भाग उंच आहे, तर काही भाग चपटा आहे.

Image Source: pexels

काही अहवालानुसार, पृथ्वीचा आकार बदलत राहतो, तथापि, हे बदल कालावधीवर आधारित असतात.

Image Source: pexels