एअर प्युरिफायर कसे काम करते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: freepik

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे.

Image Source: freepik

यात घरातून बाहेर पडणे अत्यंत धोक्याचे मानले जाते.

Image Source: freepik

अशा स्थितीत, घरात या दूषित हवेपासून वाचण्यासाठी लोक आपापल्या घरात आणि ऑफिसमध्ये एअर प्युरिफायर बसवत आहेत.

Image Source: freepik

एअर प्युरिफायर एक असे यंत्र असते.

Image Source: freepik

ज्याचा उपयोग कोणत्याही बंदिस्त जागेतील हवेतील दूषित घटक वेगळे करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो.

Image Source: freepik

एयर प्युरिफायर खोलीतील हवा आत ओढतो

Image Source: freepik

मग हे बंदिस्त हवा अनेक प्रकारच्या फिल्टरमधून जाते.

Image Source: freepik

येथे या हवेत असलेले विविध प्रकारचे प्रदूषक घटक वेगळे आहेत

Image Source: freepik

प्युरिफायरची हवा शुद्ध करण्याची क्षमता, खोलीच्या आकारमानावर अवलंबून असते.

Image Source: freepik