पाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक आहे.

Image Source: pexels

अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की पाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो?

Image Source: pexels

यामागे खरंतर कोणतंही एक निश्चित उत्तर नाही कारण ते प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.

Image Source: pexels

साधारणपणे असे मानले जाते की, माणूस 3 ते 5 दिवस पाण्याशिवाय जगू शकतो.

Image Source: pexels

खूप उष्ण हवामान किंवा जास्त शारीरिक श्रम केल्यास हा कालावधी आणखी कमी होऊ शकतो.

Image Source: pexels

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अशक्तपणा चक्कर आणि डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

Image Source: pexels

दीर्घकाळ पाणी न मिळाल्यास शरीरातील अनेक अवयव नीट काम करणे थांबवतात.

Image Source: pexels

म्हणूनच दररोज गरजेनुसार पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

जर एखाद्या व्यक्तीमध्ये डिहायड्रेशनची गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Image Source: pexels

पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर योग्य प्रकारे कार्य करते आणि आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

Image Source: pexels