पावसात ब्रेकमुळे चीं चीं असा आवाज का येतो?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पावसाळ्यात ब्रेक लावल्यावर किरकिर आवाज येतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

काही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

पण तुम्हाला माहीत आहे का की ब्रेकमधून आवाज येण्याचं खरं कारण काय आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

पावसाळ्यात ब्रेक लावल्यावर चीं चीं असा आवाज ब्रेक पॅड्समध्ये घर्षणामुळे येतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

घाणीमुळे ब्रेक लावताना कंपन होते ज्यामुळे हा आवाज येतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

यामागे आणखीही अनेक मुख्य कारणे आहेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

पावसात कचरा ब्रेक पॅड्समध्ये अडकतो ब्रेक लावल्यावर हा कचरा धातूवर घासतो ज्यामुळे आवाज येतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

जर ब्रेक पॅड्स जास्त झिजले असतील आणि त्यांचे धातू बाहेर आले असतील तर हे देखील एक कारण आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel

म्हणून पावसाळ्यात आपल्या गाडीची वेळेवर स्वच्छता करत राहा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexel