भिंतीपासून फ्रिज किती अंतरावर ठेवावा? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल फ्रिज प्रत्येक घराची गरज बनली आहे.

Image Source: pexels

काही लोक फ्रिज स्वयंपाकघरात ठेवतात तर काही हॉलमध्ये ठेवतात.

Image Source: pexels

अनेक वेळा लोक फ्रिज भिंतीला टेकून ठेवतात.

Image Source: pexels

जर तुम्हीही असे करत असाल, तर सावध व्हा, हे मोठे नुकसान करू शकते.

Image Source: pexels

जाणून घेऊयात फ्रिज भिंतीपासून किती दूर ठेवावा?

Image Source: pexels

तज्ञांच्या मते, फ्रिज भिंतीपासून कमीतकमी 6 ते 10 इंच दूर ठेवावा.

Image Source: pexels

कारण फ्रीजला स्वतःला थंड करण्यासाठी वेळ लागतो.

Image Source: pexels

खरं तर, दिवसभर सुरू असल्यामुळे फ्रिजच्या जाळीतून उष्णता बाहेर पडते.

Image Source: pexels

जर फ्रिज भिंतीला अगदी खेटून ठेवल्यास, त्यातून गरम हवा बाहेर पडू शकणार नाही.

Image Source: pexels

त्यामुळे फ्रिजला आतून थंड व्हायला वेळ लागू शकतो आणि तो खराबही होऊ शकतो

Image Source: pexels