पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही? असे करा चेक

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

सरकारने करचुकवेगिरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे.

Image Source: pexels

हे लिंकिंग केवळ आयकर भरताना नव्हे, तर बँकिंग व्यवहार आणि इतर शासकीय कामांसाठीही अत्यावश्यक ठरते.

Image Source: pexels

चला तर पाहूया, काही मिनिटात तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड ऑनलाइन कसे लिंक करू शकता.

Image Source: pexels

हे तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Image Source: pexels

वेबसाईटच्या होमपेजवर “Link Aadhaar Status” या पर्यायावर क्लिक करा.

Image Source: pexels

दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा 10 अंकी पॅन नंबर आणि 12 अंकी आधार नंबर भरा.

Image Source: pexels

सुरक्षिततेसाठी दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरा.

Image Source: pexels

त्यानंतर, लिंकची स्थिती त्वरित स्क्रीनवर दिसेल, जर लिंक असेल तर “Your PAN is linked with Aadhaar” असा संदेश दिसेल.

Image Source: pexels

जर लिंक नसेल तर तुमचं पॅन आधारशी लिंक नाही, असे संदेश येईल.

Image Source: pexels

तुम्ही त्याच ठिकाणी “Link Aadhaar” वर क्लिक करून लिंकिंगची प्रक्रिया सुरू करू शकता.

Image Source: pexels