इंटरनेटशिवाय प्रवास कसा करावा?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

प्रवासापूर्वी ऑफलाइन नकाशा डाउनलोड करा.

Image Source: pexels

आवश्यक तिकीट आणि हॉटेलची प्रत फोनमध्ये सेव्ह करून ठेवा.

Image Source: pexels

महत्वाचे फोन नंबर लिहून सोबत ठेवा.

Image Source: pexels

मार्गाची माहिती आधीच वाचून घ्या.

Image Source: pexels

ऑफलाइन संगीत आणि मनोरंजन डाउनलोड करा.

Image Source: pexels

पॉवर बँक सोबत ठेवायला विसरू नका.

Image Source: pexels

रोख पैसे सुद्धा जवळ ठेवा.

Image Source: pexels

महत्त्वाची कागदपत्रे फोनमध्ये सेव्ह ठेवा.

Image Source: pexels

स्थानिक लोकांना रस्ता विचारण्यास संकोच करू नका.

Image Source: pexels

आधीच नियोजन केल्याने प्रवास सोपा होतो.

Image Source: pexels