साप हा अत्यंत विषारी प्राणी आहे.



पण नर आणि मादी साप हे रोमान्स देखील करतात.



त्यांचा रोमान्स करण्याची पद्धत ही इतर प्राण्यांपेक्षा थोडी वेगळी असते.



रोमान्स करण्यासाठी साप एकमेकांना आकर्षित करतात.



साप वंसतच्या महिन्यात संबंध ठेवणं जास्त पसंत करतात.



काही साप अलैंगिक पद्धतीने देखील प्रजनन करतात.



पण सापांची लैंगिक प्रजनन आणि रोमान्स करण्याची आपली आपली एक भूमिका आहे.



जेव्हा मादी साप प्रजननासाठी तयार होते. तेव्हा ती एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडते.



नर साप जीभ बाहेर काढून हा गंध ओळखतात.



अशा प्रकारे सापांमध्ये रोमान्स होतो.