टॉप 1

पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य

टॉप 2

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल

टॉप 3

पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

टॉप 4

मोठमोठ्या लोकांचा ओघ शिंदे साहेबांकडे वाढलाय, त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टींचे आंदोलन; उदय सामतांची टीका

टॉप 5

आधी बलात्कार झाल्याची तक्रार, नंतर कोर्टात काहीही न झाल्याची बुलढाण्यातील महिलेची कबुली;

टॉप 6

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार

टॉप 7

इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा, पाथर्डीमधील 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील घटना

टॉप 8

अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर

टॉप 9

अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा

टॉप 10

टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर