महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी आज राज्यपालपदाची (Governor) शपथ घेतली राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून आज पदभार स्वीकारला महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन, अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला भगतिसंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं त्यांचं स्वागत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना दिली शपथ रमेश बैस रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार राहिले आहेत.