कर्नाटकात सत्ताबदल! काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजपचा धुव्वा.
कर्नाटक निवडणुकीत सीमाभागात काँग्रेसचा बोलबाला, महाराष्ट्रासाठी सुद्धा सूचक इशारा!
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्याच फैसला? डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीला बोलावलं.
कर्नाटकमधील द्वेषाचं दुकान बंद, प्रेमाचं दुकान सुरू, विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया.
फोडाफोडी, खोक्याचं राजकारण कानडी लोकांना आवडलं नाही... शरद पवारांची प्रतिक्रिया.कर्नाटकातून घालवलं.
किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात; आईच्या तक्रारीने खळबळ.
सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घराची तब्बल 13 तास झाडाझडती, गुन्हाही दाखल.
सचिन तेंडुलकरच्या फोटोचा आणि नावाचा गैरवापर, परवानगीशिवाय जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित : कृषीमंत्री
IPL 3023 : राशिद की सूर्यकुमार, खरा सामनावीर कोण? सोशल मीडियावर लागला वाद.